• Social Media Links
  • Site Map
  • Accessibility Links
Close

निवडणूक शाखा

पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक 2026

मतदार यादी करणे कार्यक्रम

पदवीधर मतदारसंघ मतदार नोंदणी फॉर्म – 18

शिक्षक मतदारसंघ मतदार नोंदणी फॉर्म – 19

विधान परिषदेच्या पदवीधर मतदार संघाची मतदार यादी नव्याने तयार करणेबाबत सुधारित सूचना

अनुसूची अ – महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर मतदार संघाची मतदार यादी नव्याने तयार करणे. मतदार नोंदणी नियम, 1960 च्या नियम 31(3) अन्वये नोटिस

अनुसूची ब – महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभागातील शिक्षक मतदार संघाची मतदार यादी नव्याने तयार करणेबाबत (लोक प्रतिनिधित्व अधिनियम 1950 च्या कलम 21(1) अनुसार), मतदार नोंदणी नियम, 1960 च्या नियम 31(3) अंतर्गत नोटिस

पहिली अनुसूची

माध्यमिक पेक्षा कमी दर्जा नसलेल्या शैक्षणिक संस्थांच्या शाळांची यादी

पदवीधर समकक्ष असलेल्या शैक्षणिक अर्हता यांची एकत्रित यादी