बंद

घोषणा

घोषणा
शीर्षक वर्णन प्रारंभ दिनांक अंतिम दिनांक संचिका
खासदार, आमदार स्थानिक विकास कार्यक्रम व डोंगरी विकास कार्यक्रम अंतर्गत मंजूर कामांची यादी

खासदार, आमदार स्थानिक विकास कार्यक्रम व डोंगरी विकास कार्यक्रम अंतर्गत मंजूर कामांची यादी

06/08/2025 31/08/2026 पहा (3 MB)
१८ वर्षावरील नागरीकांना नवीन आधार नोंदणी बाबत

वयाची १८ वर्ष पूर्ण होऊनही ज्यांनी आधार नोंदणी केलेली नाही (१८ वर्ष पेक्षा जास्त वय असून ज्यांच्याकडे आधारकार्डच नाही) अशा नागरिकांची आधार नोंदणी ही जिल्हाधिकारी कार्यालया मार्फत नियुक्त केलेल्या अधिकृत आधार नोंदणी केंद्रावरच केली जाईल. सदर केंद्राची यादी येथे पाहावयास उपलब्ध आहे.

21/10/2022 21/10/2033 पहा (203 KB)
संग्रहित