सांगली जिल्ह्यातून इतर राज्यात/जिल्ह्यात, पर्यटक / विद्यार्थी / यात्रेकरू / कामगार / इतर यांना जाण्याकरिता माहिती भरणेबाबत
शीर्षक | वर्णन | प्रारंभ दिनांक | अंतिम दिनांक | संचिका |
---|---|---|---|---|
सांगली जिल्ह्यातून इतर राज्यात/जिल्ह्यात, पर्यटक / विद्यार्थी / यात्रेकरू / कामगार / इतर यांना जाण्याकरिता माहिती भरणेबाबत | लॉकडाउन मुळे आपण येथे अडकून आहात आणि आपल्याला सांगली येथून परत जायचे आहे. आपल्याला आपल्या स्वगृही जिल्ह्यात परत जाण्याकरिता दिलेल्या फॉर्म मध्ये आपली माहिती अचूक भरा. जिल्हाधिकारी कार्यालय सांगली https://docs.google.com/forms/d/1DaIvNCDt7c0Mr2zSoPdrkq3Cv1xnXz0dOhTAIBqwbiM |
01/05/2020 | 01/06/2020 | पहा (52 KB) |