शासन निर्णय
मा.जिल्हाधिकारी अभ्यंगत भेटी वेळ: सोमवार व शुक्रवार दु. ३ ते ५
मा.अप्पर जिल्हाधिकारी अभ्यंगत भेटी वेळ: सोमवार व शुक्रवार दु. ३ ते ५
माजी जिल्ह्याधिकारी व त्यांच्या कार्यकाळातील महत्वाच्या घटना (View PDF)
सांगली जिल्हा
सातारा जिल्ह्याच्या दक्षिणेचे चार तालुके व कर्नाटक सीमेलगतचे दोन तालुके मिळून १-८-१९४९ रोजी सहा तालुक्यांचा दक्षिण सातारा जिल्हा निर्माण झाला होता. त्यामध्ये जत, औंध, कुरुंदवाड, मिरज व सांगली संस्थानिकांच्या अधिपत्याखालील गावांचा समावेश होता. पुढे संयुक्त महाराष्टाच्या स्थापनेनंतर २१ नोव्हेंबर १९६० रोजी दक्षिण सातारा या जिल्ह्याचे नाव सांगली जिल्हा असे केले. या जिल्ह्यात १९६५ साली कवठे महांकाळ व आटपाडी हे नवे दोन तालुके निर्माण केले गेले. १९९९ साली तत्कालीन महाराष्ट्र सरकारने (युती सरकारने) पलूस तालुक्याची आणि नंतरच्या सरकारने २८ मार्च २००२ रोजी जिल्ह्यात कडेगाव नावाच्या १०व्या तालुक्याची निर्मिती केली. सांगलीचे गणपती मंदिर हे खाजगी असल्यामुळे त्याचा सर्वा खर्च श्रीमंतराजे हे करतात.
ताज्या घडामोडी
- सिंचन विहीर दुरुस्ती लाभार्थी यादी
- सांगली जिल्हयातील फळ व भाजीपाला उत्पादक शेतकरी
- सांगली जिल्हयातील फळ व भाजीपाला निर्यातदार
- जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२५ अंतिम प्रभाग रचना
- खासदार, आमदार स्थानिक विकास कार्यक्रम व डोंगरी विकास कार्यक्रम अंतर्गत मंजूर कामांची यादी
- सांगली जिल्ह्यातील कोतवाल कर्मचार्यांची दि. ०१/०१/२०२५ रोजीच्या अर्हता दिनान्कावर तयार करण्यात आलेली कोतवाल कर्मचार्यांची अंतिम सेवाज्येष्ठता यादी
श्री. आचार्य देवव्रत
माननीय राज्यपाल महाराष्ट्र
श्री. देवेंद्र फडणवीस
माननीय मुख्यमंत्री
श्री. एकनाथ शिंदे
माननीय उपमुख्यमंत्री
श्री. अजित पवार
माननीय उपमुख्यमंत्री
मा श्री. चंद्रशेखर प्रभावती कृष्णराव बावनकुळे
कॅबिनेट मंत्री महसूल
श्री. चंद्रकांत (दादा) सरस्वती बच्चू पाटील
उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्य तथा पालकमंत्री सांगली
मा. श्री योगेश ज्योती रामदास कदम
राज्यमंत्री महसूल
मा. श्री विकास शंकर खारगे (भा. प्र. से.)
अप्पर मुख्य सचिव महसूल , नोंदणी व मुद्रांक विभाग
डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार
विभागीय आयुक्त
जलद दुवे
आपले सरकार सेवा केंद्र वितरण प्रक्रिया
कलेक्टर कार्यालय अंतर्गत विभागांचे डॅशबोर्ड
जी. आय. एस. पोर्टल म रि से अॅ सेंटर सांगली
मनरेगा जिओपोर्टल
महाराष्ट्र सरकार
मैत्री (निर्यात डॅशबोर्ड)
राष्ट्रीय महिला आयोग
भारतीय निवडणूक आयोग
विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे
सरकारी जमीन बँक
ऑनलाईन आरटीआय
शासन निर्णय
आपले सरकार पोर्टल
आधारकेंद्र जिओपोर्टल
७/१२ पहा
मुख्यपृष्ठ / आरटीएस कायदा
आपले सरकार सेवा केंद्र यादी
शासन निर्णय अंतर्गत कार्यालयीन वापरासाठी