शासन निर्णय
मा.जिल्हाधिकारी अभ्यंगत भेटी वेळ: सोमवार व बुधवार दु. ३ ते ५
मा.अप्पर जिल्हाधिकारी अभ्यंगत भेटी वेळ: सोमवार व शुक्रवार दु. ३ ते ५
माजी जिल्ह्याधिकारी व त्यांच्या कार्यकाळातील महत्वाच्या घटना (View PDF)
सांगली जिल्हा
सातारा जिल्ह्याच्या दक्षिणेचे चार तालुके व कर्नाटक सीमेलगतचे दोन तालुके मिळून १-८-१९४९ रोजी सहा तालुक्यांचा दक्षिण सातारा जिल्हा निर्माण झाला होता. त्यामध्ये जत, औंध, कुरुंदवाड, मिरज व सांगली संस्थानिकांच्या अधिपत्याखालील गावांचा समावेश होता. पुढे संयुक्त महाराष्टाच्या स्थापनेनंतर २१ नोव्हेंबर १९६० रोजी दक्षिण सातारा या जिल्ह्याचे नाव सांगली जिल्हा असे केले. या जिल्ह्यात १९६५ साली कवठे महांकाळ व आटपाडी हे नवे दोन तालुके निर्माण केले गेले. १९९९ साली तत्कालीन महाराष्ट्र सरकारने (युती सरकारने) पलूस तालुक्याची आणि नंतरच्या सरकारने २८ मार्च २००२ रोजी जिल्ह्यात कडेगाव नावाच्या १०व्या तालुक्याची निर्मिती केली. सांगलीचे गणपती मंदिर हे खाजगी असल्यामुळे त्याचा सर्वा खर्च श्रीमंतराजे हे करतात.
ताज्या घडामोडी
- 1383 NOTICE – AAPLE SARKAR SEVA KENDRA PROCESS CANCELLED
- सांगली जिल्ह्यातील कोतवाल कर्मचार्यांची दि. ०१/०१/२०२६ रोजीच्या अर्हता दिनांकावर तयार करण्यात आलेली कोतवाल कर्मचारीयांची अंतिम ज्येष्ठता यादी
- मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम (SIR)- 2026 दिनांक 31/08/2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली प्रारूप मतदार यादी
- सांगली जिल्हा: SIR २०२६ अंतर्गत अनुपस्थित, स्थलांतरित, मृत आणि दुबार (ASDD) मतदारांची यादी.
- आपले सरकार सेवा केंद्र प्रसिध्दी पत्रक व सुधारित निकष
- आधार संचांचे वितरण करणेकामी पात्र / अपात्र अर्जांची यादी
मा. श्री. जिष्णु देव वर्मा
माननीय राज्यपाल महाराष्ट्र
श्री. देवेंद्र फडणवीस
माननीय मुख्यमंत्री
श्री. एकनाथ शिंदे
माननीय उपमुख्यमंत्री
श्रीमती सुनेत्रा अजित पवार
माननीय उपमुख्यमंत्री
मा श्री. चंद्रशेखर प्रभावती कृष्णराव बावनकुळे
कॅबिनेट मंत्री महसूल
श्री. चंद्रकांत (दादा) सरस्वती बच्चू पाटील
उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्य तथा पालकमंत्री सांगली
मा. श्री योगेश ज्योती रामदास कदम
राज्यमंत्री महसूल
मा. श्री विकास शंकर खारगे (भा. प्र. से.)
अप्पर मुख्य सचिव महसूल , नोंदणी व मुद्रांक विभाग
शीतल तेली- उगले
विभागीय आयुक्त
जलद दुवे
सांगली जिल्हा घनकचरा व्यवस्थापन २०२६
आपले सरकार सेवा केंद्र वितरण प्रक्रिया
कलेक्टर कार्यालय अंतर्गत विभागांचे डॅशबोर्ड
जी. आय. एस. पोर्टल म रि से अॅ सेंटर सांगली
मनरेगा जिओपोर्टल
महाराष्ट्र सरकार
मैत्री (निर्यात डॅशबोर्ड)
राष्ट्रीय महिला आयोग
भारतीय निवडणूक आयोग
विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे
सरकारी जमीन बँक
ऑनलाईन आरटीआय
शासन निर्णय
आपले सरकार पोर्टल
आधारकेंद्र जिओपोर्टल
७/१२ पहा
मुख्यपृष्ठ / आरटीएस कायदा
आपले सरकार सेवा केंद्र यादी
शासन निर्णय अंतर्गत कार्यालयीन वापरासाठी
सांगली जिल्हा राजपत्र
छायाचित्र दालन
सूचना
- आधार संचांचे वितरण करणेकामी पात्र / अपात्र अर्जांची यादी
- नवीन शिधावाटप / रास्तभाव दुकान परवाना मंजूर यादी
- जत शाखा कालवा किमी 78 ते 80 या कालवा प्रयोजनाच्या कामा करिता मौजे व व्हसपेठ ता. जत जि. सांगली येथील 12 हे 593 आर खाजगी वाटाघाटी द्वारे थेट खरेदी पद्धतीने ताब्यात घेणेच भूसंपादन प्रस्ताव यादी
- सिंचन विहीर दुरुस्ती लाभार्थी यादी