बंद

गुहा मंदिर - दंडोबा (भोसे)

दिशा

सांगली जिल्ह्यातल्या कवठे महांकाळ तालुका हा धार्मिक, नैसर्गिक आणि ऐतिहासिक स्थळांनी समृद्ध आहे. ही ठिकाणं अनेकांची श्रद्धास्थानं आहेत. काहीसा दुष्काळी असूनही इथली पर्यटनस्थळं ही एका दिवसाचे पिकनिक स्पॉट ठरली आहेत. या ठिकाणांचा विकास होण्याची गरज आहे. याच तालुक्याच्या सीमेवर खरशिंग गावानजिक असलेला दंडोबा डोंगर हे असंच रमणीय ठिकाण आहे.

  • दंडोबा डोंगर
  • दंडोबा डोंगर
  • दंडोबा डोंगर
  • दंडोबा, डोंगर
  • दंडोबा, डोंगर
  • दंडोबा, डोंगर

कसे पोहोचाल?:

विमानाने

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ 250 किमी अंतरावर आहे.

रेल्वेने

मिरज जंक्शन रेल्वे स्थानक 30 कि.मी अंतरावर आहे.

रस्त्याने

स्वतःची दुचाकी किंवा चारचाकी वाहनाचा वापर करून डोंगरावर जाता येते.