बंद

घोषणा

घोषणा
शीर्षक वर्णन प्रारंभ दिनांक अंतिम दिनांक संचिका
सांगली जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांना / वाड्यांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणेसाठी खाजगी ट्रक / टँकर भाडेतत्वावर पुरवणेबाबत 01/01/2025 15/01/2025 पहा (639 KB)
भूमिसंपादन अधिनियम भूमिसंपादन , पुनर्वसन व पुनस्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकता हक्क अधिनियमन २०१३ चे कलम १९ 16/10/2024 31/12/2024 पहा (1 MB)
सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका-जमीन संपादन, पुनर्वसन आणि पुनर्वसन कायदा, 2013 मध्ये न्याय्य भरपाई आणि पारदर्शकतेचा अधिकार कलम 13 19/07/2024 31/12/2024 पहा (2 MB)
सांगली तलाठी पद भरती २०२३-निवड व प्रतीक्षा यादी मध्ये समाविष्ट उमेदवारासाठी सूचना 14/03/2024 31/03/2025 पहा (5 MB)
तलाठी सरळसेवा पदभरती २०२३ निवड व प्रतीक्षा यादी जि. सांगली 14/03/2024 31/03/2025 पहा (5 MB)
१८ वर्षावरील नागरीकांना नवीन आधार नोंदणी बाबत

वयाची १८ वर्ष पूर्ण होऊनही ज्यांनी आधार नोंदणी केलेली नाही (१८ वर्ष पेक्षा जास्त वय असून ज्यांच्याकडे आधारकार्डच नाही) अशा नागरिकांची आधार नोंदणी ही जिल्हाधिकारी कार्यालया मार्फत नियुक्त केलेल्या अधिकृत आधार नोंदणी केंद्रावरच केली जाईल. सदर केंद्राची यादी येथे पाहावयास उपलब्ध आहे.

21/10/2022 21/10/2033 पहा (203 KB)
सेवा निवृत्त होणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांची यादी

दिनांक ०१ जानेवारी २०२२ ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीमध्ये सेवा निवृत्त होणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांची यादी

28/03/2022 31/01/2025 पहा (2 MB)
संग्रहित