बंद

घोषणा

घोषणा
शीर्षक वर्णन प्रारंभ दिनांक अंतिम दिनांक संचिका
अत्यावश्यक सेवांशी संबंधित अधिसुचना 22/03/2024 31/07/2024 पहा (1 MB)
उमेदवाराचे बॅनर्स, भित्तीपत्रक, फ्लेक्स आदी बाबींवर जाहिरात छापताना दक्षता घ्यावी 21/03/2024 08/06/2024 पहा (2 MB)
मुदतवाढ आदेश भूसंपादन समन्वय शाखा 13/03/2024 20/04/2024 पहा (234 KB)
सांगली तलाठी पद भरती २०२३-निवड व प्रतीक्षा यादी मध्ये समाविष्ट उमेदवारासाठी सूचना 14/03/2024 31/03/2025 पहा (5 MB)
तलाठी सरळसेवा पदभरती २०२३ निवड व प्रतीक्षा यादी जि. सांगली 14/03/2024 31/03/2025 पहा (5 MB)
१८ वर्षावरील नागरीकांना नवीन आधार नोंदणी बाबत

वयाची १८ वर्ष पूर्ण होऊनही ज्यांनी आधार नोंदणी केलेली नाही (१८ वर्ष पेक्षा जास्त वय असून ज्यांच्याकडे आधारकार्डच नाही) अशा नागरिकांची आधार नोंदणी ही जिल्हाधिकारी कार्यालया मार्फत नियुक्त केलेल्या अधिकृत आधार नोंदणी केंद्रावरच केली जाईल. सदर केंद्राची यादी येथे पाहावयास उपलब्ध आहे.

21/10/2022 21/10/2033 पहा (203 KB)
सेवा निवृत्त होणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांची यादी

दिनांक ०१ जानेवारी २०२२ ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीमध्ये सेवा निवृत्त होणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांची यादी

28/03/2022 31/01/2025 पहा (2 MB)
वाळवा तालुका – एप्रिल २०२१ अवकाळी पाऊसामुळे बाधित झालेल्या पिकांच्या नुकसानापोटी अदा केलेली मदतीची रक्कम

वाळवा तालुका – एप्रिल २०२१ अवकाळी पाऊसामुळे बाधित झालेल्या पिकांच्या नुकसानापोटी अदा केलेली मदतीची रक्कम

28/12/2021 28/12/2024 पहा (718 KB)
जुलै २०२१ महापुर – वाळवा तालुक्यातील जमीन खरडणे व गाळ साचणे यामुळे झालेल्या शेती नुकसान पोटी अनुदान वाटप यादी

जुलै २०२१ महापुर – वाळवा तालुक्यातील जमीन खरडणे व गाळ साचणे यामुळे झालेल्या शेती नुकसान पोटी अनुदान वाटप यादी

28/12/2021 28/12/2024 पहा (708 KB)
जुलै २०२१ महापुर – शिराळा तालुक्यातील पूरबाधित नागरिकांना सानुग्रह अनुदान वाटप यादी

जुलै २०२१ महापुर – शिराळा तालुक्यातील पूरबाधित नागरिकांना सानुग्रह अनुदान वाटप यादी

28/12/2021 28/12/2024 पहा (3 MB)
संग्रहित