घोषणा
शीर्षक | वर्णन | प्रारंभ दिनांक | अंतिम दिनांक | संचिका |
---|---|---|---|---|
सांगली जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांना / वाड्यांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणेसाठी खाजगी ट्रक / टँकर भाडेतत्वावर पुरवणेबाबत | 01/01/2025 | 15/01/2025 | पहा (639 KB) | |
सांगली तलाठी पद भरती २०२३-निवड व प्रतीक्षा यादी मध्ये समाविष्ट उमेदवारासाठी सूचना | 14/03/2024 | 31/03/2025 | पहा (5 MB) | |
तलाठी सरळसेवा पदभरती २०२३ निवड व प्रतीक्षा यादी जि. सांगली | 14/03/2024 | 31/03/2025 | पहा (5 MB) | |
१८ वर्षावरील नागरीकांना नवीन आधार नोंदणी बाबत | वयाची १८ वर्ष पूर्ण होऊनही ज्यांनी आधार नोंदणी केलेली नाही (१८ वर्ष पेक्षा जास्त वय असून ज्यांच्याकडे आधारकार्डच नाही) अशा नागरिकांची आधार नोंदणी ही जिल्हाधिकारी कार्यालया मार्फत नियुक्त केलेल्या अधिकृत आधार नोंदणी केंद्रावरच केली जाईल. सदर केंद्राची यादी येथे पाहावयास उपलब्ध आहे. |
21/10/2022 | 21/10/2033 | पहा (203 KB) |
सेवा निवृत्त होणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांची यादी | दिनांक ०१ जानेवारी २०२२ ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीमध्ये सेवा निवृत्त होणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांची यादी |
28/03/2022 | 31/01/2025 | पहा (2 MB) |