१८ वर्षावरील नागरीकांना नवीन आधार नोंदणी बाबत
शीर्षक | वर्णन | प्रारंभ दिनांक | अंतिम दिनांक | संचिका |
---|---|---|---|---|
१८ वर्षावरील नागरीकांना नवीन आधार नोंदणी बाबत | वयाची १८ वर्ष पूर्ण होऊनही ज्यांनी आधार नोंदणी केलेली नाही (१८ वर्ष पेक्षा जास्त वय असून ज्यांच्याकडे आधारकार्डच नाही) अशा नागरिकांची आधार नोंदणी ही जिल्हाधिकारी कार्यालया मार्फत नियुक्त केलेल्या अधिकृत आधार नोंदणी केंद्रावरच केली जाईल. सदर केंद्राची यादी येथे पाहावयास उपलब्ध आहे. |
21/10/2022 | 21/10/2033 | पहा (203 KB) |