जिल्हा सेतू समिती, सांगली यांचेमार्फत (Walk – In – Interview) (थेट मुलाखत)
शीर्षक | वर्णन | प्रारंभ दिनांक | अंतिम दिनांक | संचिका |
---|---|---|---|---|
जिल्हा सेतू समिती, सांगली यांचेमार्फत (Walk – In – Interview) (थेट मुलाखत) | जनगणना २०२१ च्या कामाकरिता जिल्हा स्तरावर Technical Assistant – 4 व MTS (Multi-Tasking Staff)- 2, तसेच प्रत्येक चार्ज अधिकारी यांचे (तालुका) स्तरावर Technical Assistant – 2 याप्रमाणे एकूण Technical Assistant – 39 व MTS (Multi-Tasking Staff) – 2 यांची कंत्राटी पध्दतीने नेमणूक करावयाची आहे. |
06/03/2020 | 09/03/2020 | पहा (183 KB) |