• सामाजिक दुवे
  • साईट नकाशा
  • Accessibility Links
  • मराठी
बंद

१८ वर्षावरील नागरीकांना नवीन आधार नोंदणी बाबत

१८ वर्षावरील नागरीकांना नवीन आधार नोंदणी बाबत
शीर्षक वर्णन प्रारंभ दिनांक अंतिम दिनांक संचिका
१८ वर्षावरील नागरीकांना नवीन आधार नोंदणी बाबत

वयाची १८ वर्ष पूर्ण होऊनही ज्यांनी आधार नोंदणी केलेली नाही (१८ वर्ष पेक्षा जास्त वय असून ज्यांच्याकडे आधारकार्डच नाही) अशा नागरिकांची आधार नोंदणी ही जिल्हाधिकारी कार्यालया मार्फत नियुक्त केलेल्या अधिकृत आधार नोंदणी केंद्रावरच केली जाईल. सदर केंद्राची यादी येथे पाहावयास उपलब्ध आहे.

21/10/2022 21/10/2033 पहा (203 KB)