बंद

सांगली जिल्ह्यातून इतर राज्यात/जिल्ह्यात, पर्यटक / विद्यार्थी / यात्रेकरू / कामगार / इतर यांना जाण्याकरिता माहिती भरणेबाबत

शीर्षक वर्णन प्रारंभ दिनांक अंतिम दिनांक संचिका
सांगली जिल्ह्यातून इतर राज्यात/जिल्ह्यात, पर्यटक / विद्यार्थी / यात्रेकरू / कामगार / इतर यांना जाण्याकरिता माहिती भरणेबाबत

लॉकडाउन मुळे आपण येथे अडकून आहात आणि आपल्याला सांगली येथून परत जायचे आहे. आपल्याला आपल्या स्वगृही जिल्ह्यात परत जाण्याकरिता दिलेल्या फॉर्म मध्ये आपली माहिती अचूक भरा. जिल्हाधिकारी कार्यालय सांगली

https://docs.google.com/forms/d/1DaIvNCDt7c0Mr2zSoPdrkq3Cv1xnXz0dOhTAIBqwbiM

01/05/2020 01/06/2020 पहा (52 KB)