बंद

भारतीय स्‍वातंत्र्याचा ७३ वा वर्धापन दिन

प्रारंभ : 15/08/2020 शेवट : 15/08/2020

ठिकाण : जिल्‍हाधिकारी कार्यालय सांगली

भारतीय स्‍वातंत्र्याचा ७३ वा वर्धापन दिन समारंभ शनिवार दिनांक १५ ऑगस्‍ट २०२० रोजी सकाळी ०९.०५ वाजता जिल्‍हाधिकारी कार्यालय सांगली येथील प्रांगणावर मा.ना.श्री.जयंत पाटील, मंत्री जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, महाराष्‍ट्र राज्‍य तथा पालकमंत्री जिल्‍हा सांगली यांचे शुभ हस्‍ते संपन्‍न होणार आहे.

सदर मुख्‍य शासकिय समारंभाचे थेट प्रक्षेपण जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या फेसबुक पेजवरून फेसबुक लाईव्‍ह माध्‍यमातून करणेत येणार आहे. तरी जिल्‍हयातील नागरिकांना याद्वारे सहभागी होणेसाठी आवाहन करणेत येत आहे.

https://www.facebook.com/sanglicollectorate