बंद

जिल्हा परिषद, सांगली

जिल्हा परिषद ही पंचायतराजमधील महत्वाची संस्था असून ती शिखर संस्था म्हणून ओळखली जाते. नाईक समितीच्या शिफारशिनुसार महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समितीअधिनियम इ.स. १९६१ कलम क्र.६ नुसार प्रत्येक जिल्हयासाठी नागरी जिल्हे सोडून एक जिल्हा परिषद स्थापन करण्यात आली येते. त्यानुसार महाराष्ट्रात सांगली जिल्हा परिषदेची स्थापना १ मे १९६२ रोजी करण्यात आली आहे.

जिल्हा परिषद, सांगली या वेबसाईट वरती जाण्यासाठी येथे क्लिक करा