बंद

कसे पोहोचाल?

byair images विमान: जवळचे आंतरराष्ट्रीय विमानतळ पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे, सांगली पासून अंदाजे 240 किमी.

By Train image रेल्वे: सांगलीकडे स्वतःचे रेल्वे स्टेशन असून त्याला सांगली रेल्वे स्टेशन असे संबोधले जाते जे महाराष्ट्रातील मोठ्या शहरांशी जोडलेले आहे. मिरज हे रेल्वे जंक्शन आहे.

By Bus Images रस्ता: सांगली पुण्यापासून 230 कि.मी., सोलापूर पासून 190 किमी, कोल्हापूर पासून 50 किमी, बेळगाव पासून 155 किमी, हायद्राबाद पासून 500, मुंबई पासून 375 किमी यांच्याशी महाराष्ट्र स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (एमएसआरटीसी) आणि काही खाजगी बस सेवा यांच्या माध्यमातून जोडली आहे.