मा.जिल्ह्याधिकारी अभ्यंगत भेटी वेळ-सोमवार व शुक्रवार दु. ३ ते ५मा.अप्पर जिल्ह्याधिकारी अभ्यंगत भेटी वेळ-सोमवार व शुक्रवार स.११ ते दु.१ |
जिल्ह्याविषयी
सातारा जिल्ह्याच्या दक्षिणेचे चार तालुके व कर्नाटक सीमेलगतचे दोन तालुके मिळून १-८-१९४९ रोजी सहा तालुक्यांचा दक्षिण सातारा जिल्हा निर्माण झाला होता. त्यामध्ये जत, औंध, कुरुंदवाड, मिरज व सांगली संस्थानिकांच्या अधिपत्याखालील गावांचा समावेश होता. पुढे संयुक्त महाराष्टाच्या स्थापनेनंतर २१ नोव्हेंबर १९६० रोजी दक्षिण सातारा या जिल्ह्याचे नाव सांगली जिल्हा असे केले. या जिल्ह्यात १९६५ साली कवठे महांकाळ व आटपाडी हे नवे दोन तालुके निर्माण केले गेले. १९९९ साली तत्कालीन महाराष्ट्र सरकारने पलूस तालुक्याची आणि नंतरच्या सरकारने २८ मार्च २००२ रोजी जिल्ह्यात कडेगाव नावाच्या १०व्या तालुक्याची निर्मिती केली.
ताज्या घडामोडी
- 100 दिवसाच्या कार्यक्रमांतर्गत तहसील कार्यालय कवठे महांकाळ माहिती
- 100 दिवसाच्या कार्यक्रमांतर्गत तहसील कार्यालय कडेगाव माहिती
- 100 दिवसाच्या कार्यक्रमांतर्गत तहसील कार्यालय विटा माहिती
- जाहीर लिलाव – डी. व्ही. वाहन क्रमांक एम एच १० ए. पी ९९९९
- ऍट अ ग्लान्स विधानसभा इलेक्शन 2024
- सन २०२४ – २०२५ करीता रिक्त मदतनीस या पदाकरीता अर्ज

माननीय मुख्यमंत्री
श्री. देवेंद्र फडणवीस

माननीय उपमुख्यमंत्री
श्री. एकनाथ शिंदे

माननीय उपमुख्यमंत्री
श्री. अजित पवार

श्री. चंद्रकांत (दादा) सरस्वती बच्चू पाटील
उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री आणि संसदीय कार्य मंत्री व पालकमंत्री सांगली
