सांगली विषयी > प्रख्यात व्यक्तिमत्व >विष्णुदास भावे back

विष्णुदास भावे
Vishnudas Bhave

नाटय पंढरीचे जनक - विष्णु दास भावे
• मराठी रंगभूमीचे जन्मंस्थािन मानल्याा जाणा-या सांगलीत विष्णु दास भावे यांनी 5 नोव्हेंाबर,1843 मध्येर सांगलीच्यां राजवाडयातील दरबार हॉलमध्येु मराठीचे पहिले नाटक सीता स्वायंवर साकारले. आणि नाटकाचा जन्मी झाला, मराठी रंगभूमीची मुहूर्तमेढरोवली गेली. पुढे हाच दिवस म्हंणजे 5 नोव्हेंकबर पुढे रंगभूमी दिन साजरा केला जाऊ लागला.
• नंतर पहिली सांगलीकर नाटक मंडळी साकारली. या पूर्वी ते कठपुतळी बाहुल्यां चे खेळ करीत असतं.
• सन 1854 मध्येम विष्णु दासांनी राजा गो‍पीचंद हे हिंदी नाटक साकारले आणि ते हिंदी रंगभूमीचे जनक म्हरणून त्यांची ओळख झाली. विष्णु दासांनी एकूण 52 नाटके लिहिली. ती सर्व पौराणिक होती.
• 1843ते 1851 या काळात विष्णुादासांना राजाश्रय लाभला.
• 1843 साली मुंबईला सांगलीकर नाटक मंडळीने तिकिट लाऊन प्रयोग केले.
• राजाश्रयानंतर प्रशासकांनी विष्णुकदासांच्या नाटकांवर झालेल्या. खर्चाची वसूली सुरु केली त्याभचा परिणाम म्हरणून विष्णुनदासांनी सांगलीकर नाटक मंडळी स्थाकपन करुन 1851ते 1862 सालापर्यंत 7 दौरे केले.
• दि. 14-2-1853 साली प्रथमच नाटकाची जाहीरात वृत्त पत्रातून छापली जाऊ लागली.
• सांगलीचे विष्णुनदास भावें नाटकाचे जनक असा नावलौकीक झाल्याटमुळे सांगलीचे नांव अखिल भारतात गाजले. व सांगलीची ओळख नाटयपंढरी म्हजणून झाली.
• सन 1862 मध्येख विष्णुनदासांनी नाटय सन्यायस घेतला. पण त्या पूर्वी ते दरबारचे कर्ज व तसलमातीचा उलगडा करण्या1स विसरले नाहीत.
• या पध्दयतीची नाटके सन 1910 पर्यंत सुरु राहिली.दि.9 ऑगष्टा 1909 साली नाटयाचार्य विष्णुशदास अमृत भावे यांचे निधन झाले.
• त्यां चे नांवे सांगलीत विष्णु दास भावे नाटयगृह सुरु करण्या त आले.

© २०१३ जिल्हाधिकरी कार्यालय, सांगली.
विकसीत करते जिल्हा सूचना विज्ञान केंद्र, सांगली.
Collector Office Sangli