सांगली विषयी > प्रख्यात व्यक्तिमत्व >विष्णुदास भावे back

हिंद केसरी मारुती माने
Vishnudas Bhave

हिंद केसरी मारुती माने.
• हिंदकेसरी मारुती माने यांचा जन्म कवठे पिरानसारख्या लहान खेडयात अगदी गरीब कुटूंबात झाला.
• उंचपुरा देह, भरदार शरीर पाणीदार डोळे, गोरा रंग असे छाप पडणारे व्याक्तीमत्वं
• छोटया वयापासून त्यांनी कुस्तीचा ध्यास घेतला आणि वडिलांकडून खेळाचा श्रीगणेशा गिरवला.
• परिस्थिती बिकट असूनही वडिलांनी त्यांना खुराख कमी पडू दिला नाही.
• कुस्तीचा आखाडा हेच भाऊचे खरे घर बनले. त्यांनी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कीर्तीचे मल्ल म्हयणून ख्याकती मिळवली.
• सन 1960 ते 1972 हा त्यांचा नामवंत मल्ल म्हणून बहारीचा काळ होता
• बैची मोट ओढणारे माने अशी त्यांची ख्याचती होती.
• मारुती माने आणि विष्णुपंत सावर्डेकर यांची कोल्हापूरत झालेली कुस्ती प्रचंड गाजली होती त्यांनी अनेक मोठमोठया कुस्या जिंकल्यां.
• अखिल भारतीय हिंद केसरी हा मानाचा किताब मिळाला
• ध्यनचंद पुरस्कामराने त्‍यांना गौरविण्यात आले.
• त्यांनी कष्टा्तून जागतिक स्तरावरचा पैलवान होण्याची जिदद बाळगली व पूर्ण केली

© २०१३ जिल्हाधिकरी कार्यालय, सांगली.
विकसीत करते जिल्हा सूचना विज्ञान केंद्र, सांगली.
Collector Office Sangli